विसरूनी हृदयातील कटुता सारी, तिळगुळाचा गोडवा यावा... दुःखे विसरुनी सारे, आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा..! मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..! #festivalwishes #kiteflying #happiness💕